Sunday 11 March 2012



LoPNanh tx.ks



शब्दांच्या बुलेट्सनी कधी कुणाचं काळीज भेदायचं नसतं...
भेदलतं जरी नकळतपणे तरी..
पुनश्च समजूतीने सांधण्याचं भान ठेवायचं असतं..
.
.
 उगाचं स्वतःचा 'ईगो' आणि 'अँटिट्यूड' दाखवून कुणाला डिवचायचं नसतं..
गमंत म्हणून डिवचलंत जरी.. तरी..
माणसाशी माणूस म्हणून माणसासारखचं वागायचं असतं..
.
.
धन नाही,सुख नाही म्हणून नशीबाचं रडगाणं गायचं नसतं..
मनाची श्रीमंती ओळखून हसत-खेळत आनंदी आयुष्य जगायचं असतं ||